ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
विकएंडलाही बिंज वॉचिंगचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहेच ,पण आता कोरोनामुळे सगळंच आयुष्य ऑनलाईन झाल्यापासून कामाच्या दिवसांमध्ये ही OTT चॅनल्स बघण्याकडेही अनेकांचा कल असल्याचं दिसून येतं. ...
Juhi Chawla 5g petition News: न्यायमूर्ती आर मिढा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या आधी न्यायालयाने आपली बाजू मांडण्यासाठी जुही चावलाला एक संक्षिप्त माहिती देण्यास सांगितले होते. ...
BGMI launch: PUBG चा भारतीय अवतार म्हणजे Battlegrounds Mobile India गेम या महिन्यात लॉन्च केला जाईल. तुम्ही पण जाणून घ्या बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची लॉन्च डेट आणि हा कोणत्या स्मार्टफोन्सवर चालेल? ...