Xiaomi Mi 12 Leak: Xiaomi Mi 12 स्मार्टफोनमध्ये सर्वात शक्तिशाली Qualcomm Snapdragon 895 चिपसेट आणि Samsung व Olympus ने बनवलेला 200MP ISOCELL कॅमेरा सेन्सर देण्यात येईल. ...
12 Year Old Boy stole Money For Free Fire: छत्तीसगडमधील कांकेर येथील एका महिलेच्या 12 वर्षीय मुलाने गेम अपग्रेड करण्यासाठी आईच्या बँक अकॉउंटमधून 3.22 लाख खर्च केले. ...
Infinix Concept Phone 2021: Infinix च्या या कॉन्सेप्ट फोनचे खासियत म्हणजे यात मिळणारी 160W चार्जिंग टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 4,000mAh बॅटरी असलेला फोन 0 ते 100% फक्त 10 मिनिटांत चार्ज होईल. ...
Telegram Group Video Calling: टेलिग्राम एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप म्हणून आपले स्थान निर्माण करू पाहत आहे, यासाठी कंपनीने ग्रुप व्हिडीओ कॉलचे फिचर लाँच केले आहे. ...
Tecno Spark Go 2021: Tecno ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून ही माहिती दिली कि, टेक्नो स्पार्क गो 2021 स्मार्टफोन येत्या 1 जुलैला दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. ...