लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

पार्सल थेट घरात ! डिलिव्हरी बॉयकडे चावी! - Marathi News | Parcel live home! The key to the delivery boy! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पार्सल थेट घरात ! डिलिव्हरी बॉयकडे चावी!

अमेझॉननं सर्वांत पहिल्यांदा २०१७ मध्ये दुकानदारांसाठी त्यांनी ही योजना आणली होती. त्यानंतर वॉलमार्टनंही ही योजना आणली होती.  ...

फेसबुकवरील फोटो आणि पोस्ट लपवायच्या आहेत का? मग अशाप्रकारे करा Facebook प्रोफाइल लॉक  - Marathi News | How to lock your facebook profile know process   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकवरील फोटो आणि पोस्ट लपवायच्या आहेत का? मग अशाप्रकारे करा Facebook प्रोफाइल लॉक 

जर तुम्हाला फेसबुकवरील तुमचे फोटोज, व्हिडीओज आणि पोस्ट्स अनोळख्या लोकांपासून लपवून ठेवायचे असतील तर तुम्ही तुमचे फेसबुक प्रोफाइल लॉक करू शकता.   ...

धमाकेदार फीचर्ससह Vivo Y33s आणि Vivo Y21 येणार भारतात; लाँचपूर्वीच डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर  - Marathi News | Vivo y33s and vivo y21 specifications and design leaked ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धमाकेदार फीचर्ससह Vivo Y33s आणि Vivo Y21 येणार भारतात; लाँचपूर्वीच डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर 

Vivo Y33s and Y21: पुढल्या आठवड्यात Vivo Y33s आणि Vivo Y21 नावाचे दोन स्मार्टफोन बाजारात दाखल होऊ शकतात. ...

Redmi 10 सह अजून एक स्वस्त स्मार्टफोन येणार बाजारात; वेबसाईट लिस्टिंगमधून झाला खुलासा - Marathi News | Xiaomi redmi 10 prime india launch soon spotted certification website  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi 10 सह अजून एक स्वस्त स्मार्टफोन येणार बाजारात; वेबसाईट लिस्टिंगमधून झाला खुलासा

Redmi 10 Prime Launch: Redmi 10 Prime बाबत कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. परंतु हा स्मार्टफोन Redmi 10 सह लाँच केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.   ...

मोफत होणार Entertainment! Smart TV, कंम्प्युटरवर असं करा Reliance Jio TV अॅप इन्स्टॉल - Marathi News | Entertainment for free know procedure for android Smart TV laptop Install Reliance Jio TV app | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smart TV, कंम्प्युटरवर असं करा Reliance Jio TV अॅप इन्स्टॉल

Reliance Jio TV App : देशातील दिग्गज मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी Reliance Jio TV अॅपसह ग्राहकांचं मनोरंजनही करत आहे. पाहूया स्मार्ट टीव्हीमध्ये कसं इन्स्टॉल करता येईल हे अॅप. ...

WhatsApp Feature: WhatsApp चे पेमेंट बॅकग्राऊंड्स फीचर भारतात सादर; आता बॅकग्राउंडसह पाठवा पैसे  - Marathi News | Whatsapp introduces payments backgrounds for a personalised payments experience  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp Feature: WhatsApp चे पेमेंट बॅकग्राऊंड्स फीचर भारतात सादर; आता बॅकग्राउंडसह पाठवा पैसे 

WhatsApp New Feature: WhatsApp ने Payments Backgrounds फीचर भारतात सादर केले आहे. हे फिचर अँड्रॉइड आणि आयफोन्स दोन्ही प्लॅटफॉर्मवरून वापरता येईल.   ...

काय सांगता! महागडा iPhone बनवण्यासाठी येतो फक्त इतका खर्च? जाणून घ्या एका फोनमागील कंपनीची कमाई  - Marathi News | Iphone 12 128gb in india costs only rs 30800 to make   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! महागडा iPhone बनवण्यासाठी येतो फक्त इतका खर्च? जाणून घ्या एका फोनमागील कंपनीची कमाई 

iPhone 12 BoM: आयफोन्स बनवण्यासाठी कंपनीला किंमतीच्या अर्ध्यापेक्षा कमी खर्च येतो. याचा खुलासा कॉउंटरपॉईंट रिसर्च फर्मच्या एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे.   ...

108MP कॅमेरा असलेला स्वस्त मोटोरोला स्मार्टफोन भारतात लाँच; इथून विकत घेता येणार Motorola Edge 20 Fusion  - Marathi News | motorola edge 20 fusion 5G launched in india wtih 108mp camera price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेला स्वस्त मोटोरोला स्मार्टफोन भारतात लाँच; इथून विकत घेता येणार Motorola Edge 20 Fusion 

Motorola Edge 20 Fusion: मोटोरोला एज 20 फ्युजन या सीरिजमधील स्वस्त स्मार्टफोन आहे जो 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8GB रॅमला सपोर्ट करतो. ...

स्लिम आणि आकर्षक Motorola Edge 20 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या भन्नाट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Motorola edge 20 launched in india with sd778 and 108mp camera price and sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्लिम आणि आकर्षक Motorola Edge 20 स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या भन्नाट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Motorola Edge 20: Motorola Edge 20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Motorola Edge 20 स्मार्टफोन भारतात फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये आला आहे. ...