Google Pixel 6 series Launch Date: Google Pixel 6 सीरिज 19 ऑक्टोबरला जागतिक बाजारात लाँच करण्यात येईल. या सीरिजमध्ये कंपनी प्रथमच आपल्या प्रोसेसरचा वापर करणार आहे. ...
Airtel 5G Testing: Airtel ने आपल्या 5G नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. शहरांमध्ये टेस्टिंग केल्यानंतर कंपनीने ग्रामीण भागात देखील ही टेस्टिंग यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ...
Reliance Jio Network Down : सोमवारी काही तासांकरिता फेसबुकच्या सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. त्यानंतर बुधवारी अनेकांना रिलायन्स जिओचं नेटवर्कही डाऊन झाल्याचा अनुभव अनेकांना आला. ...
Apple iPhone 14 Update: Apple च्या आगामी iPhone 14 सीरिजचे लिक्स आणि रिपोर्ट्स येण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. आता आगामी आयफोन्सच्या स्टोरेज व्हेरिएंटची माहिती लीक झाली आहे. ...