लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
शानदार ऑफरचा शेवटचा दिवस; भरघोस डिस्काउंटसह विकत घ्या Realme GT 2 Pro  - Marathi News | Realme GT 2 Pro Smartphone Available With Rupees 5000 Discount  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार ऑफरचा शेवटचा दिवस; भरघोस डिस्काउंटसह विकत घ्या Realme GT 2 Pro 

Realme GT 2 Pro स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 12GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि 32MP सेल्फी कॅमेरा सेन्सरसह लाँच झाला आहे.   ...

अँड्रॉइडची बोलती बंद करण्यासाठी येतोय iPhone 14; लाँच डेट झाली लीक, या दिवशी येणार बाजारात   - Marathi News | iPhone 14 Launch Date Leaked Along With Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइडची बोलती बंद करण्यासाठी येतोय iPhone 14; लाँच डेट झाली लीक, या दिवशी येणार बाजारात  

आयफोन 14 सीरिजची लाँच डेट ऑनलाईन लीक झाली आहे. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्स येऊ शकतात.   ...

आता गुगल ट्रान्सलेशनमध्ये भोजपुरी, संस्कृतसह आणखी ८ भारतीय भाषांमध्ये ट्रान्सलेट करता येणार - Marathi News | google includes more 8 Indian languages including bhojpuri and sanskrit | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता गुगल ट्रान्सलेशनमध्ये भोजपुरी, संस्कृतसह आणखी ८ भारतीय भाषांमध्ये ट्रान्सलेट करता येणार

गुगल ट्रान्सलेटमध्ये नवीन अपडेटनंतर संस्कृत आणि भोजपुरीसह आठ नवीन भाषा जोडल्या गेल्या आहेत. गुगलमध्ये नवीन अपडेटनंतर तुम्हाला संस्कृत, आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मणिपुरीमध्ये भाषांतर करता येईल. ...

Cyber Fraud Alert: बाकी काही करा, पण 'ही' अॅप्स स्मार्टफोनमधून लगेच डिलीट करा, नाहीतर... - Marathi News | Cyber Fraud Alert more than 200 apps carrying facestealer spyware stealing personal data and facebook password | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Cyber Fraud Alert: बाकी काही करा, पण 'ही' अॅप्स स्मार्टफोनमधून लगेच डिलीट करा, नाहीतर...

पाहा कोणती आहेत ही अँड्रॉईड अॅप्स... ...

Call Recording: तुमचा कॉल देखील गुपचूप रेकॉर्ड केला जात नाही ना? असं जाणून घ्या - Marathi News | How To Know If Someone Is Recording Your Call Or Not | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा कॉल देखील गुपचूप रेकॉर्ड केला जात नाही ना? असं जाणून घ्या

Call Recording Feature: आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही हे सांगता येईल. ...

सावधान! Facebook वर 'या' 3 चुका केल्यास थेट अकाऊंट होणार ब्लॉक; वापरण्यापूर्वी जाणून घ्या - Marathi News | facebook mistakes to avoid else your account may be blocked check before use | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! Facebook वर 'या' 3 चुका केल्यास थेट अकाऊंट होणार ब्लॉक; वापरण्यापूर्वी जाणून घ्या

Facebook News : फेसबुक हे संवाद साधण्याचं एक लोकप्रिय माध्यम आहे. अनेक जण फेसबुकवर फोटो, व्हिडीओसह नवनवीन गोष्टी शेअर करत असतात ...

क्वालकॉमच्या दमदार 5G प्रोसेसरसह Moto G52j स्मार्टफोन लाँच; किफायतशीर किंमतीत घालणार बाजारात धुमाकूळ - Marathi News | Moto G52j Launched With 50MP Camera And Qualcomm 5G Processor   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :क्वालकॉमच्या दमदार 5G प्रोसेसरसह Moto G52j स्मार्टफोन लाँच; किफायतशीर किंमतीत घालणार बाजारात धुमाकूळ

Moto G52j स्मार्टफोन स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 695 प्रोसेसरसह सादर केला गेला आहे. ...

एक दोन नव्हे तर 7 कॅमेरे, 200MP चा मेन; राक्षसी स्पेसिफिकेशन्ससह येणार Xiaomi चा ‘एक नंबर’ स्मार्टफोन   - Marathi News | Xiaomi 12 Ultra May Launch With 200MP Primary Sensor And 7 Camera Setup  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक दोन नव्हे तर 7 कॅमेरे, 200MP चा मेन; राक्षसी स्पेसिफिकेशन्ससह येणार Xiaomi चा ‘एक नंबर’ स्मार्टफोन  

Xiaomi 12 Ultra स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हा फोन 7 कॅमेरा सेन्सरसह बाजारात येऊ यातील मुख्य कॅमेरा 200MP चा सेन्सर मिळू शकतो.   ...

फक्त 971 रुपयांमध्ये मिळवा जगातील सर्वात पातळ 5G Smartphone; Moto Edge 30 चा पहिला सेल आज   - Marathi News | Get Huge Discount And Offers On Motorola Edge 30 In First Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 971 रुपयांमध्ये मिळवा जगातील सर्वात पातळ 5G Smartphone; Moto Edge 30 चा पहिला सेल आज  

Moto Edge 30 स्मार्टफोनमध्ये 50MP camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट आणि 33W फास्ट चार्जिंग मिळते.    ...