शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

Micromax च्या नवीन स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; ‘असा’ असेल इंडिया सीरिजमधील स्मार्टफोन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 5:53 PM

Micromax IN 2C: Micromax IN 2C चे स्पेसिफिकेशन्स गीकबेंच लिस्टिंगमधून लीक झाले आहेत.

भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Micromax ने गेल्यावर्षी बाजारात पुनरागमन करत IN series सादर केली होती. या सीरिजमध्ये कंपनीने Micromax IN Note 1 आणि Micromax IN 1B असे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. त्यांनतर या सिरीजमध्ये Micromax IN 1 स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. आता कंपनी अजून एक स्मार्टफोन In सीरीजमध्ये लाँच करणार आहे.  

माइक्रोमॅक्सचा या आगामी स्मार्टफोनचे नाव Micromax IN 2C असे असू शकते. कंपनीचा हा या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स गीकबेंच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर दिसले आहेत. या लिस्टिंगमध्ये Micromax IN 2C च्या चिपसेट, रॅम आणि सॉफ्टवेयरची माहिती समोर आली आहे. 

Micromax IN 2C चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

गीकबेंच लिस्टिंगवर Micromax IN 2C स्मार्टफोन Unisoc T-610 चिपसेटसह लिस्ट करण्यात आला आहे. या चिपसेटमधील आठ कोर पैकी दोन कोर – Cortex-A75 CPU आणि सहा Cortex-A55 CPU कोर आहेत. माइक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये  Mali-G52 GPU देण्यात येईल बेंचमार्क लिस्टिंगनुसार यात 4GB RAM आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल. Micromax IN 2C स्मार्टफोनला सिंगल कोर टेस्टमध्ये 347 पॉइन्ट स्कोर आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 1,127 पॉइन्ट्स मिळाले आहेत.  

गीकबेंच लिस्टिंगनुसार, Micromax IN 2C स्मार्टफोनच्या रिसर्च आणि डेवलपमेंटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा फोन लाँच होण्यास जास्त वेळ लागणार नाही. या फोनच्या किंमतीची माहिती मिळाली नाही. परंतु सीरिजमधील इतर फोन्सप्रमाणे हा फोन लो बजेटमध्ये लाँच केला जाईल, अशी अपेक्षा आहे.  

टॅग्स :Micromaxमायक्रोमॅक्सSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड