शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

काय सांगता? Google लवकरच फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार, 'या' लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 13:16 IST

गुगलवरून ग्राहक लवकरच खाद्यपदार्थांची घरपोच ऑर्डर मागवू शकणार आहेत.

नवी दिल्ली - गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र आता घरबसल्या गुगलवरून खाद्यपदार्थाची ऑर्डर देता येणार आहे. गुगल लवकरच भारतात फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार आहे. गुगलच्या या निर्णयामुळे स्विगी, झोमॅटो यासारख्या लोकप्रिय कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळण्याची शक्यता आहे. 

गुगलवरून ग्राहक लवकरच खाद्यपदार्थांची घरपोच ऑर्डर मागवू शकणार आहेत. कंपनीने भारतात फूड डिलिव्हरी सेवेच्या चाचणीलाही सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, google.com ऑर्डर ग्राहकांना ऑर्डर आणि पेमेंट करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. सध्या गुगलतर्फे मेन्यू, किंमत आणि अन्य बाबींवर विचार करण्यात येत आहे. 

अमेरिकेत सध्या गुगलची खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सुविधा सुरू आहे. व्हर्च्युअल व्हॉईस असिस्टंटच्या मदतीने ग्राहकांना ऑर्डर करण्याचा ऑप्शन देण्यात येत आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनुराग कटियार यांनी खाद्यपदार्थ डिलिव्हरी सेवेमध्ये गुगलचा प्रवेश गेमचेंजर ठरण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. तसेच गुगलमुळे स्विगी आणि झोमॅटोला देखील टक्कर मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी  ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉननेही नुकतीच देशात फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. कंपनीने बंगळूरूच्या काही भागात ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार

बापरे! माकडांमुळे 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! 100 तासांत तब्बल 10 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी

अरे व्वा! 'या' मेड इन इंडिया अ‍ॅपने सुरू केला जबरदस्त शो; युजर्सना तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी

...अन् भाजपाच्या नगरसेविकेने भर सभेत आयुक्तांना फेकून मारली चप्पल, Video व्हायरल 

CoronaVirus News : कोरोनाला रोखण्यात यश! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने लगावला आनंदाचा 'सिक्सर' 

टॅग्स :googleगुगलfoodअन्नbusinessव्यवसायZomatoझोमॅटोSwiggyस्विगी