शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

अ‍ॅपल iPhone 12 सिरीज आज लाँच होणार; जाणून घ्या अंदाजे किंमत आणि फिचर्स

By हेमंत बावकर | Published: October 13, 2020 11:07 AM

Apple iPhone 12 launch Event: अॅपल आज रात्री मोठा ऑनलाईन इव्हेंट करणार आहे. यामध्ये आयफोन 12 मिनी सर्वात स्वस्त असणार आहे.

स्मार्टफोन क्षेत्रातली दिग्गज कंपनी अ‍ॅपल आज मोठा इव्हेंट (Apple Event) करणार आहे. यामध्ये iPhone 12 सिरीज लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी या सिरीजमध्ये एकाचवेळी चार फोन बाजारात आणण्याची शक्यता आहे. हा एक ऑनलाईन इव्हेंट असणार आहे. याची सुरुवात रात्री 10.30 वाजता होणार आहे. हा इव्हेंट Apple Events ची वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनलवर पाहू शकतात. 

Reliance चा अटकेपार डंका; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात

एका रिपोर्टनुसार कंपनी चार मॉडेल लाँच करू शकते. यामध्ये iPhone 12, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max आणि iPhone 12 mini असू शकतात. हे चारही मॉडेल 5 जी सपोर्ट करणारे असतील. नवीन आयफोनशिवाय कंपनी नवीन HomePod mini किंवा ओव्हर द इयर हेडफोन लाँच करू शकते. 

iPhone 12 सिरीजची अंदाजे किंमतiPhone 12 च्या अंदाजे किंमतीही चर्चेत आहेत. आयफोन 12 मिनी यामध्ये सर्वात स्वस्त फोन असेल. याची किंमत 699 डॉलर (51,200 रुपये) असू शकते. तर आयफोन १२ ची सुरुवातीची किंमत 799 डॉलर (58,600 रुपये), आयफोन 12 प्रोची सुरुवातीची किंमत 999 डॉलर (73,200 रुपये) आणि आयफोन 12 मॅक्स प्रोची किंमत 1,099 डॉलर (80,600 रुपये) असण्याची शक्यता आहे. 

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स आयफोन मिनीमध्ये 5.4 इंच डिस्प्ले, , 12 आणि 12 प्रोमध्ये 6.1 इंच डिस्प्ले, 12 प्रो मॅक्समध्ये 6.7 इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या सिरीजचे डिस्प्ले OLED सुपर रेटिना XDR असण्याची शक्यता आहे. यावर सुरक्षेसाठी सिरॅमिक शील्ड ग्लास असणार आहे. 

Apple आणणार वनप्लस 7T पेक्षाही स्वस्त आयफोन

 

कॅमेरानवीन मॉडेल्सनुसार ए14 बायोनिक चिपसेट आणि 15वॉट वायरलेस चार्जिंग मिळू शकते. याला कंपनी MagSafe नाव देऊ शकते. आयफोन १२ मिनी आणि आयफोन १२ मध्ये ड्यूअल रिअर कॅमेरा असून शकते. तर अन्य दोन फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. 

Apple iPhone 12 स्पेसिफिकेशन्सपरफॉर्मंस    Apple A13 Bionicस्टोरेज    64 GBकॅमरा    12MP + 12MP + 12MPबॅटरी    3210 mAhडिस्प्ले    6.1" (15.49 cm)रॅम    6 GB

टॅग्स :Apple IncअॅपलApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँच