शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर दियाने जिंकले दोन कांस्य, क्रोएशिया ज्यु. टेटे स्पर्धेत एकमेव भारतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 03:36 IST

मुंबईकर दिया चितळे हिने क्रोएशिया ज्युनिअर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत दुस-या कांस्यपदकाची कमाई करताना आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली. स्पर्धतील दुसरे कांस्य दियाने मुलींच्या कॅडेट गटात जिंकले.

मुंबई : मुंबईकर दिया चितळे हिने क्रोएशिया ज्युनिअर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत दुस-या कांस्यपदकाची कमाई करताना आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली. स्पर्धतील दुसरे कांस्य दियाने मुलींच्या कॅडेट गटात जिंकले.क्रोएशियातील वाराजदीन येथे झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत भारताकडून सहभागी होणारी दिया एकमेव खेळाडू होती. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात जगातील सातव्या क्रमांकावर असलेली आणि स्पर्धेत दुसरे मानांकन लाभलेल्या जपानच्या सातसुकी ओडोला ११-७, ३-११, ११-८, १२-१० असे नमवून खळबळजनक विजय मिळवला. या शानदार विजयासह दियाने कांस्य निश्चित केले होते. परंतु, रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात रशियाच्या तिसºया मानांकित आणि जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या एलिझाबेथ अब्रामियनविरुद्ध दियाचा ११-६, ५-११, ९-११, ५-११ असा पराभव झाला.याआधी दियाने मुलींच्या १५ वर्षांखालील सांघिक गटात रशियाच्या लियूबोव टेंटसरच्या साथीने खेळताना कांस्य जिंकले होते. (वृत्तसंस्था)>माझ्या कामगिरीवर मी खूश आहे. चांगल्या स्थितीमध्ये असताना मी दोन सामने गमावले. पण ही स्पर्धा चांगली ठरली आणि यामुळे माझा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे.- दिया चितळे