: परभणी संघाने सोमवारी आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत चार गटांत उपविजेतेपद पटकावले. मुलांच्या युथ गटात सोलापूर अजिंक्य ठरला, तर मुलींमध्ये सांगली अजिंक्य ठरला. मिनी गटात मुलांमध्ये मुंबई आणि मुलींच्या गटात सांगली ...
पुणे येथे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे हॉकी महाराष्ट्रतर्फे राज्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबाद येथून सत्यम निकम, आमीद खान पठाण, नीरज शिरसाठ, गणेश जाधव, ओम चांगले यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व ...
मराठवाड्याचा उदयोन्मुख प्रतिभावान क्रिकेटपटू सचिन धस याने केलेल्या शानदार नाबाद दीडशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने मुंबई येथे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाविरुद्ध ४ बाद ३१९ अशी धावसंख्या रचताना आपली स्थिती ...
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर उद्या, मंगळवारपासून राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनिमित्त खेळाडू, मार्गदर्शक, अधिकारी अशा ... ...
India vs New Zealand 3rd ODI: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकली होती आणि त्यानंतर दहा वर्षांनी हा पराक्रम विराट कोहलीनं केला. ...