शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दररोज इंग्रजीचे दहा शब्द लिहून काढा : येळीकर

By admin | Updated: June 8, 2014 01:02 IST

सोलापूर : सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे.

सोलापूर : सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीच नव्हे तर इतर भाषाही अवगत झाल्या पाहिजेत. इंग्रजीविषयी न्यूनगंड बाळगू नका. दररोज इंग्रजीचे १० शब्द लिहून काढा. इंग्रजी दैनिके वाचा, चॅनल्स पाहा. पुढे त्याची उजळणी करा, म्हणजे इंग्रजीवर तुम्हीच प्रेम कराल, असा कानमंत्र डी. एच.बी. सोनी महाविद्यालयाचे संचालक डॉ. राजशेखर येळीकर यांनी दिला. लोकमत अ‍ॅस्पायर आणि डी.एच. बी. सोनी कॉलेजच्या एज्युकेशन फेअरनिमित्त शनिवारी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘ध्येय निश्चिती व यश’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. डॉ. येळीकर म्हणाले, आधी ध्येय निश्चित करा. हे करीत असताना किमान १५ वर्षांपर्यंत आपले करिअर कसे वाढत जाईल, यावर भर द्या. ध्येयनिश्चिती बद्दल बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयावर प्रकाश टाकला. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्या दौऱ्याची आखणी, केलेले नियोजन आणि ठेवलेल्या नियंत्रणावरच त्यांना प्रचंड यश मिळाले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पंचसूत्र अवलंबणे गरजेचे आहे. अ‍ॅटीट्यूट, लीडरशिप, कम्युनिकेशन, पर्सनल डेव्हलपमेंट आणि टाइम मॅनेजमेंट हे पंचसूत्र आत्मसात केले पाहिजे. नेतृत्वगुण सांगताना त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा आलेखच त्यांनी मांडला. आज आपण दिवसभर कसे वागलो. त्यात काही बदल करता येईल का? जो अपडेट राहतो तो पुढे जातो. एकूणच त्यांनी आपल्या व्याख्यानात यशाचा कानमंत्र दिला.