शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

दोघा चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:25 IST

रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाच्या स्टेपनी, टेप, आरसे आदी साहित्य चोरणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी पकडून चोरलेले साहित्य जप्त केले.

नाशिकरोड : परिसरात रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाच्या स्टेपनी, टेप, आरसे आदी साहित्य चोरणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी पकडून चोरलेले साहित्य जप्त केले.सिन्नरफाटा, सामनगाव परिसरांतून रात्री घराबाहेर लावलेल्या ८-१० रिक्षांच्या स्टेपनी, आरसे, टेप, स्पिकर, एका ट्रकच्या बॅटरी चोरीला गेली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, मुदस्सर पठाण, महेश सावळे, कय्युम सय्यद, विशाल पाटील, निखिल वाघचौरे आदिंनी रेल्वेस्थानक परिसरातील दीपक हॉटेलजवळ सापळा रचून संशयित हर्षद काशीनाथ देवरे (२६) रा. देवळाली गाव, साजिद हसन खान (२८) रा. विहितगाव या दोघांना पकडून त्यांची कसून चौकशी केली.हॉटेलमधून रोकड लंपासनाशिक : गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील महाराष्ट्र दरबार हॉटेलच्या गल्ल्यातून चोरट्यांनी साठ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास घडली़याप्रकरणी मोसीन उस्मान शेख (२५, रा. श्रीकृष्णनगर, सातपूर कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी