पुळूज ग्रामस्थांतर्फे भारत भालके यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:43+5:302020-12-05T04:46:43+5:30

यावेळी पै. अफसर शेख व पै. लक्ष्मण पांढरे यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी धनाजी मदने, सरपंच शिवाजी शेंडगे, ...

Tribute paid to Bharat Bhalke by Puluj villagers | पुळूज ग्रामस्थांतर्फे भारत भालके यांना श्रद्धांजली

पुळूज ग्रामस्थांतर्फे भारत भालके यांना श्रद्धांजली

यावेळी पै. अफसर शेख व पै. लक्ष्मण पांढरे यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी धनाजी मदने, सरपंच शिवाजी शेंडगे, विठ्ठलचे संचालक राजाराम बाबर, भीमाचे संचालक राजूबापू गावडे, रतिलाल गावडे, किसन जाधव, जाकिर मुलाणी, समाधान लोमटे, माणिक बाबर, किसन जाधव, समीर ताटे, संदीप देवकते, भारत पाटील, धनंजय देशमुख, महेश कांबळे, मधुकर बाबर, बंडू बाबर, रमेश बाबर, अमोल ताटे, विनायक पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Tribute paid to Bharat Bhalke by Puluj villagers