शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

कडलास येथे चोरट्यांचा धुमाकूळ;  चोराला पकडताच पाहुण्याला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:18 PM

सांगोला : तालुक्यातील कडलास अंतर्गत महंकाळवाडी, लिगाडेवाडी, लेंडवे मळा या ठिकाणी चोरट्यानी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास. धुमाकूळ घालण्यास ...

ठळक मुद्दे पोलिसांसह श्वान पथक घटनास्थळी दाखलगंभीर जखमी झालेले सुभाष रामपुरे यांना मिरज येथे उपचारासाठी दाखल ६ ठिकाणी घरफोडी; एकूण किती चोरी झाली हे अद्याप समजू शकले नाही

सांगोला : तालुक्यातील कडलास अंतर्गत महंकाळवाडी, लिगाडेवाडी, लेंडवे मळा या ठिकाणी चोरट्यानी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमारास. धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. एकेक करीत सहा ठिकाणी घरफोड्या केल्या. शिवाय दत्ता माने यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेल्या सुभाष रामपुरे यांना चोरट्याने भोसकल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

महंकाळवाडी येथे दत्ता माने, लिगाडेवाडी येथे मोहन लिगाडे, लेंडवे मळा येथे दत्ता जाधव, नारायण लिगाडे, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग पवार यांच्या घरी चोरट्यानी चोरी केली. ६ चोर ३ मोटरसायकलीवरून आले होते. त्यांनी एकेक घर करीत ६ ठिकाणी घरफोडी केली. एकूण किती चोरी झाली हे अद्याप समजू शकले नाही. गंभीर जखमी झालेले सुभाष रामपुरे यांना मिरज येथे उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळी डिवायसपी दिलीप जगदाळे, पोनि राजकुमार केंद्रे हे दाखल झाले असून सोलापूरहून श्वान पथक मागवले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसThiefचोर