दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: May 10, 2014 00:37 IST2014-05-09T19:26:59+5:302014-05-10T00:37:26+5:30

बार्शी :

Suicide by taking both of them offense | दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

बार्शी :
शहरातील सतीश विश्वनाथ राऊत (वय ३५, रा. टिळक चौक ) याने विषारी औषध प्राशन केले तर संतराम दगडू जमादार (वय ७०, रा.नाथ मंदिर, कुर्डूवाडी रोड) यांनी शेतातील झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. याबाबत शहर पोलिसांकडे अकस्मात मयत असे गुन्हे दाखल करण्यात आले़ या घटनांचे कारण समजले नसून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Suicide by taking both of them offense