शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा अभ्यासक्रम झेपत नसल्यामुळे विद्याथींनीची आत्महत्या, चिकमहुद (ता़ सांगोला) येथील घटना

By admin | Updated: May 6, 2017 18:26 IST

-


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि ६ : बारावी चा अभ्यासक्रम पेलत नसल्याच्या कारणावरुन विद्याथीर्नीने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवार ६ मे रोजी दु. १ च्या सुमारास चिकमहूद(ता.सांगोला)अंतर्गत ननवरे मळा येथे घडली आहे. प्रियांका अजीनाथ जाधव (वय १७ रा.चिकमहूद(ननवरे मळा)असे आत्महत्या केलेल्या विद्याथीर्नीचे नाव आहे.
    चिकमहूद येथील अजीनाथ जाधव यांची मुलगी प्रियांका ही माळशिरस (ता.पानीव) येथील श्रीराम शिक्षण संस्थेच्या विद्यालयातून  अकरावी(शाखा शास्त्र)ची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत ती उत्तीर्णही झाली होती. दरम्यान कु.प्रियांका हीस बारावी शास्त्र शाखेचा अभ्यासक्रम पेलणार नसल्याचे सारखे वाटत होते. अभ्यासक्रम झेपत नसल्याने त्रस्त असल्याची चर्चा होती. दरम्यान सुट्टी निमित्त ती गावाकडे आली होती. शनिवार ६ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास घरात कोणीही नसल्याचे पाहून तीने लोखंडी हुकाला ओढणीला गळफास घेवून आत्महत्या केली. चुलतीने कु.प्रियांका हीने गळफास घेतल्याचा आरडा-ओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला. पवन जालिंदर जाधव (रा.चिकमहूद) याने सांगोला पोलीसात खबर दिली असून तपास सपोनि नवनाथ गायकवाड करीत आहेत.