शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

मोडनिंबच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी पाठविल्या राख्या

By appasaheb.dilip.patil | Updated: August 3, 2017 12:42 IST

मोडनिंब  दि ३ :  येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने देशाच्या सीमेवर लढणाºया सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने  सुमारे २०० राख्या पाठविण्यात आल्या .


आॅनलाइन लोकमत सोलापूर
मोडनिंब  दि ३ :  येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने देशाच्या सीमेवर लढणाºया सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने  सुमारे २०० राख्या पाठविण्यात आल्या .
सर्व सैनिका प्रती देश नेहमीच सलाम  करत आहे. भारतीय संस्कृती मध्ये सर्वच सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे .यातील बहिण भाऊ याचे पवित्र नाते जपणारा सण म्हणजे 'राखी पौर्णिमा' म्हणूनच या शुभ मुहूर्तावर आपल्या देशासाठी लढणाºया सैनिकांना आपल्या बहिणी ची उणीव भासू नये, या करिता प्रशालेतील विद्याथीर्नीच्या वतीने एक राखी भारतीय जवानांसाठी  हा उपक्रम हाती घेतला आहे असे प्रशालेच्यावतीने शुभेच्छा पत्रात म्हटले आहे. 
या छोट्या उपक्रमातून जवानाप्रती आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.  यावेळी सर्व राख्या मोडनिंब पोस्ट आॅफीसचे पोस्ट मास्तर अमोल गाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अमोल सरडे ,दिपक कुंभार,सुहास रोकडे, नीलकंठ पवार, विठ्ठल मुळे,बंडू लोखंडे, गणेश जाधव,सारिका ससाणे, प्रज्ञा काळे,निर्मला सूरवसे ,सिंधू शिरसट,पल्लवी गोरे, सविता शिंदे, अर्चना गिड्डे, प्रिती लवटे,लावण्या इसेकर स्वाती माने,गणेश गुरव यांनी प्रयत्न केले. संस्थेचे अध्यक्ष शिवाजी कांबळे ,सचिव प्रकाश इंगळे ,पालक यांनी शुभेच्छा देऊन या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. 
फोटो ओळ :  येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्यावतीने पोस्ट मास्तर अमोल गाडे यांच्याकडे सर्व राख्या सुपुर्द करताना विद्यार्थी़