शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर: 'बिनविरोध'चा खेळ संपला! पालिका निवडणुकीसाठी अखेर १०२ जागांसाठी ५६४ उमेदवार रिंगणात

By आप्पासाहेब पाटील | Updated: January 3, 2026 18:06 IST

Solapur Municipal Election 2026: शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत चिन्ह वाटपाची कार्यवाही पूर्ण, अंतिम यादी प्रसिद्ध

Solapur Municipal Election 2026 आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या २०२५–२६ च्या  सार्वत्रिक निवडणूकीच्या १०२ जागेसाठी ५६४ उमदेवार रिंगणात उभे राहिले आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत चिन्ह वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यालयाने अंतिम उमदेवारांची यादी शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली.

दरम्यान, भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना महापालिका निवडणुकीत काटेकोरपणे राबविण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागेसाठी १४६० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननीच्या प्रक्रियेत २७० उमेदवारांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राबविण्यात आलेल्या अर्ज माघारीच्या दिवशी सोलापुरातील ५३२ उमदेवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ५६४ उमेदवार उरले आहेत.

सोलापुरात भाजपा १०२ जागेवर निवडणूक लढवित आहे. शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने युती केल्याने ते दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस व ठाकरेसेना ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरी जात आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, एमआयएम, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासह अन्य पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Municipal Elections: 564 Candidates Vie for 102 Seats

Web Summary : Solapur Municipal Corporation elections see 564 candidates contesting 102 seats. After scrutiny and withdrawals, major parties like BJP, Shinde Sena, NCP, Congress, and Shiv Sena (UBT) compete, alongside smaller parties and independents.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Solapur Municipal Corporation Electionसोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६