शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; वडिलांच्या वाढदिवशीच स्वीमिंग टँकमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 17:10 IST

सांगोला येथील स्वीमिंग टँकमध्ये बुडून दुर्घटना

सोलापूर : निगडी खुर्द (ता. जत) येथील पृथ्वीराज प्रमोद कोडग (वय १८) याचा सांगोला (जि. सोलापूर) येथील एका स्वीमिंग टँकमध्ये रविवारी सकाळी बुडून मृत्यू झाला. पृथ्वीराज कोडग हा लोहगाव (ता. जत) येथील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक समितीचे नेते प्रमोद कोडग यांचा मुलगा होता. प्रमोद कोडग यांचा रविवारी वाढदिवस होता. याच दिवशी त्यांच्या मुलाचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काही कामानिमित्त कोडग यांचे कुटुंब सांगोला येथे वास्तव्यास आहे. पृथ्वीराजने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो दोन मित्रांसह सांगोला येथील स्वीमिंग टँकमध्ये पोहण्यास गेला होता. सर्वजण पोहण्यात व्यस्त होते. यावेळी पृथ्वीराज पाण्याच्या बाहेर उशिरापर्यंत आला नाही. म्हणून सोबतच्या मित्राने याबाबतची माहिती स्वीमिंग टँक चालकाला दिली. यावेळी त्यांनी पृथ्वीराज बाहेर गेला आहे की नाही याबाबतची सीसीटीव्हीमध्ये पाहणी केली असता, तो बाहेर गेला नसल्याचे लक्षात आले. संशय आल्याने टँकमधील पाणी उपसले. यावेळी पृथ्वीराज मृतावस्थेत आढळून आला.

यावेळी पृथ्वीराजला पोहण्यासाठी संरक्षणासाठी लाईफ जॅकेट दिली नसल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, स्वीमिंग टँक चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप पृथ्वीराज कोडगच्या नातेवाइकांनी केला आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाAccidentअपघातDeathमृत्यू