शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयच्या ५९३ विद्यार्थ्यांची दुसरी प्रवेश फेरी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:23 IST

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या वतीने प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे़ यात सोलापुरातील मुलांच्या आयटीआयमध्ये असलेल्या ८६४ ...

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या वतीने प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे़ यात सोलापुरातील मुलांच्या आयटीआयमध्ये असलेल्या ८६४ जागांपैकी पहिल्या फेरीत १५० जागा नाकारण्यात आल्या़ उर्वरित ७१४ जागांपैकी आरक्षणानुसार ५९३ मुलांचे अलॉटमेंट झाले आहे. सोलापुरात एकूण २५ ट्रेड आहेत़ त्यानंतर ११ डिसेंबर रोजी तिसरी फेरी जाहीर करण्यात येणार असून, त्यात नावे आलेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १५ डिसेंबरदरम्यान प्रवेश घेता येणार आहे. रविवारीही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

सोलापुरात वायरमन, जोडारी, इलेक्ट्राॅनिक मेकॅनिक, वीजतंत्री, डिझेल मेकॅनिक या ट्रेडसाठी जास्त स्पर्धा असून, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन प्राचार्य सुरेंद्र शिंदे यांनी केले आहे.