शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला अचानक आग; कोणतीही जिवितहानी नाही

By आप्पासाहेब पाटील | Updated: May 2, 2025 19:06 IST

वाढत्या तापमानामुळे वायरिंग शॉटसर्किटमुळे गाडीने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमत शी बोलताना सांगितले.

सोलापूर : मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाढत्या तापमानामुळे वायरिंग शॉटसर्किटमुळे गाडीने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमत शी बोलताना सांगितले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोलापूरचे कमाल तापमान ४४ अंशावर पोहोचले असून वाढत्या उन्हामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे काही दिवसापूर्वी अक्कलकोट व हैदराबाद महामार्गावर बस पेटली होती. एवढेच नव्हे तर बुधवारी नवीपेठेतही दुचाकीने अचानक पेट घेतला होता. या घटना ताज्याच असताना शुक्रवारी दुपारी मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ स्कॉर्पिओ ने पेट घेतला आहे.

पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला आग लागल्यानंतर पेट्रोल पंपावरील सर्व सुरक्षा उपाययोजना कडक करण्यात आल्या व पंप निर्मनुष्य करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आगीच्या घटनांमुळे अग्निशामक दलाचे पथक सतत सतर्क असून घटनेनंतर काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या.

टॅग्स :fireआगcarकारFire Brigadeअग्निशमन दल