शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

Ranjitsingh Disle: मोठी बातमी! ग्लोबल टिचर डिसले गुरुजींचा तडकाफडकी राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 7:01 PM

या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे.

शितलकुमार कांबळे

सोलापूर : जागतिक पातळीवरील वर्ष 2020 चा ‘ग्लोबल टिचर अॅवॉर्ड’ पटकाविलेले सोलापुरचे ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे. डिसले गुरुजींबाबत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एख समीती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे.

डिसले गुरुजी यांच्यावर ग्लोबल पुरस्कारासाठी अर्ज करताना अधिकाऱ्यांची परवानगी न घेणे, जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे नियुक्ती असताना गैरहजर राहणे आदी आरोप आहेत. या वादात डिसले गुरुजी  सापडल्यानंतर चौकशी समीती नेमली होती. समीतीने चौकशी अहवाल तयार करुन सीईओकडे पाठविला आहे. या अहवालाची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे. अहवालात काही त्रुटी आहे का हे तपासण्यात येणार आहे. हा अहवाल अद्याप आला नसताना डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे.

ते कार्यमुक्त होतील

रणजीतसिंह डिसले यांनी आठ जुलै रोजी राजीनामा दिला आहे. माझ्यासमोर मंगळवार 12 जुलै रोजी राजीनाम्याचे पत्र आले. त्यांना एक महिन्याचा सूचना कालावधी  देण्यात आला आहे. आठ ऑगस्टनंतर ते कार्यमुक्त होतील.- किरण लोहार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद 

टॅग्स :Ranjitsinh Disaleरणजितसिंह डिसलेSolapurसोलापूरResignationराजीनामाEducationशिक्षणTeacherशिक्षक