शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंग वांकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:48 IST

पंढरपूर : सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग अच्युतराव वांकर (९४, रा. गजानन नगर, पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार ...

पंढरपूर : सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग अच्युतराव वांकर (९४, रा. गजानन नगर, पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते लक्ष्मी नरसिंह मंदिराचे विश्वस्त अभयकुमार वांकर यांचे वडील होत.

फोटो : ०४ पांडुरंग वांकर

रेवणसिद्ध शहाणे

सोलापूर : रेवणसिद्ध गुरुपादप्पा शहाणे (८५, रा. विठ्ठल मंदिर, चौपाड, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार भाऊ, दोन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

राजकुमार सुरवसे

सोलापूर : गोंधळी समाजाचे सल्लागार राजकुमार कृष्णात सुरवसे (४७, रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहीण, भावजय, पुतणे, भाचे असा परिवार आहे.

दत्तात्रय रणशूर

वैराग : मृदंगाचार्य दत्तात्रय केशव रणशूर (८६, रा. काळेगाव, वैराग, ता. बार्शी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. ते ह.भ.प. नंदू रणशूर यांचे ज्येष्ठ बंधू होत.

अश्विनी कुलकर्णी

सोलापूर : अश्विनी अशोक कुलकर्णी (६०, रा. दमाणी नगर, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०४ अश्विनी कुलकर्णी

हसन जमादार

सोलापुरातील : सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी हाजी हसन मिरासाब जमादार (६८, रा. लक्ष्मी-विष्णू मिल चाळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे.

फाेटो : ०४ हसन जमादार

गोपाळ कुंभारे

मंगळवेढा : नगरपालिकेचे सेवानिवृत्त लिपिक गोपाळ नारायण कुंभारे ( ८५, रा. मुरडे गल्ली, ता. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते मंगळवेढा प्रांत कार्यालयाचे लिपिक बाळासाहेब कुंभारे यांचे वडील होत.

फोटो : ०४ गोपाळ कुंभारे

भूमय्या राजूल

सोलापूर : भूमय्या दत्तात्रय राजूल (८६, जुना कुंभारी नाका, श्रीराम नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०४ भूमय्या गाजूल

महादेव गिरे

सोलापूर : महादेव नागनाथ गिरे (६८, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते ग्रामपंचायत माजी सदस्य साधू गिरे यांचे बंधू होत.

फोटो : ०४ महादेव गिरे

मीराबाई साठे

सोलापूर : मीराबाई भीमसेन साठे (६५, रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी सैनिक भीमसेन साठे यांच्या पत्नी होत. ,

फोटो : ०४ मीराबाई साठे