सोलापूर : रविवारी सोलापूर दौर्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून आपली गार्हाणी मांडणार्या महिलेवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भारती सायबण्णा कोळी (वय 41, रा. स्वामी विवेकानंद नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झ ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणार्या सीना आणि भीमा नद्यांवर बॅरेजेस बांधण्याची मागणी आ़ सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली़ मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याच्या जलसंपदा सचिवांना दिल़े ...
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील शावळ ग्रामपंचायत सदस्यास पळवून नेताना विरोध करणार्या सोमलिंग अमोगी तामदंडी (वय 39, रा. शावळ) यास पळवून नेऊन मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
सोलापूर: सोलापूर शहर व जिल्हा चॉकबॉल संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या चॉकबॉल या खेळाची माहिती व्हावी व खेळाचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने एकदिवसीय चॉकबॉलचे प्रशिक्षण घेण्यात आल़े या प्रशिक्षणात शहर व ...
सोलापूर : माहेरी असलेल्या पत्नीस आणण्यासाठी गेलेल्या जावयास चुलत सासर्याने चोप दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता एमआयडीसी भागातील माळीनगरात घडला. सचिन शिवशंकर अक्कलकोटे (वय 33, रा. उत्तर कसबा, सोलापूर) असे चोप बसलेल्या जावयाचे नाव आहे. ...