सासरी गेलेल्या जावयास सासर्‍याचा चोप

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:34+5:302015-09-07T23:27:34+5:30

सोलापूर : माहेरी असलेल्या पत्नीस आणण्यासाठी गेलेल्या जावयास चुलत सासर्‍याने चोप दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता एमआयडीसी भागातील माळीनगरात घडला. सचिन शिवशंकर अक्कलकोटे (वय 33, रा. उत्तर कसबा, सोलापूर) असे चोप बसलेल्या जावयाचे नाव आहे.

Sassaracha Chop | सासरी गेलेल्या जावयास सासर्‍याचा चोप

सासरी गेलेल्या जावयास सासर्‍याचा चोप

लापूर : माहेरी असलेल्या पत्नीस आणण्यासाठी गेलेल्या जावयास चुलत सासर्‍याने चोप दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता एमआयडीसी भागातील माळीनगरात घडला. सचिन शिवशंकर अक्कलकोटे (वय 33, रा. उत्तर कसबा, सोलापूर) असे चोप बसलेल्या जावयाचे नाव आहे.
सचिनची पत्नी ही सासरी गेली होती. तिला आणण्यासाठी तो सासरी गेला होता. तेथे चुलत सासरा धोंडप्पा म्हेत्रे आणि इतरांनी सचिनला बेदम मारहाण केली. वडील शिवशंकर यांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. सिव्हिल चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sassaracha Chop