लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोहोळवर जलसंकट, पाणीसाठा उरला फक्त २० दिवसांपुरताच - Marathi News | Water conservation and water supply at Mohol will remain for only 20 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळवर जलसंकट, पाणीसाठा उरला फक्त २० दिवसांपुरताच

मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा आष्टे-कोळेगाव बंधारा यंदा मे महिन्यात कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. ...

विद्यार्थी स्वयंसेवकांकडून लोकशाहीची सेवा - Marathi News | Service of democracy by student volunteers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यार्थी स्वयंसेवकांकडून लोकशाहीची सेवा

मदतीचा हात; सोलापूर लोकसभा निवडणुकीतील मतदानदिनी अपंग, वयोवृद्धांना पोहोचवले बुथपर्यंत ...

अबब... कपिला गायीच्या दुधाचे तूप चक्क ७ हजार रुपये किलो ! - Marathi News | Abh ... Kapila cows milk gum is worth 7 thousand rupees! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब... कपिला गायीच्या दुधाचे तूप चक्क ७ हजार रुपये किलो !

कपिला गायीचे दूध  आणि दुधापासून बनविलेले तूप, गोमूत्र, शेण हे खूपच औषधी गुणधर्माचे आहेत. अनेक रोग समूळ नष्ट करते़ त्यामुळे या गायीचे तूप तब्बल ७ हजार रुपये किलोने विकले जाते. ...

Good News; हुतात्मा इंटरसिटी झाली आता २२ डब्यांची - Marathi News | Good News; Hutatma Intercity now has 22 coaches | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; हुतात्मा इंटरसिटी झाली आता २२ डब्यांची

पुणेरी सोलापूरकरांना दिलासा; वाढलेल्या डब्यांमुळे तिकीट कन्फर्मची कटकट मिटली ...

एकाच बुंध्यावर तोतापुरी, हापूस अन् केसर आंबा ! - Marathi News | Totapuri, hapusa and saffron mango on one hand! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकाच बुंध्यावर तोतापुरी, हापूस अन् केसर आंबा !

मार्डीच्या युवकाचा प्रयोग;  सेंद्रिय शेतीबरोबरच पशुपालन, शेळ्या, सशांचेही संगोपन ...

क्लोरिनमुळे खंगू लागल्या सोलापुरातील पाण्याच्या टाक्या - Marathi News | Water Tanks in Solapur due to chlorine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्लोरिनमुळे खंगू लागल्या सोलापुरातील पाण्याच्या टाक्या

क्लोरिनच्या गॅसमुळे जलशुध्दीकरणास मदत होते. पण या गॅसमुळे पाण्याच्या टाक्या खंगत असल्याचे दिसून येत आहे. ...

व्हीव्हीपॅट बंद पडली तर चिंता नाही;  पंधरा मिनिटात मतदान केंद्रात पर्यायी व्यवस्था - Marathi News | Do not worry if VVPats are closed; Optional arrangement in fifteen minutes of polling station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :व्हीव्हीपॅट बंद पडली तर चिंता नाही;  पंधरा मिनिटात मतदान केंद्रात पर्यायी व्यवस्था

माढा लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाची सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.  ...

अवैध वाळूमाफियांचे गावठी कट्ट्याला ‘बळ’ - Marathi News | Illegal sand mining hawkers 'power' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवैध वाळूमाफियांचे गावठी कट्ट्याला ‘बळ’

एकेकाळी कट्ट्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उमदी व चडचण (ता. इंडी) परिसर पुन्हा कट्ट्यांचे माहेरघर बनले आहे. तेथूनच अक्कलकोट सह सीमा भागात याचा प्रवेश होत आहे. ...

पंढरपुरातील दहा जण दोन वर्षांसाठी हद्दपार - Marathi News | Ten people from Prabhparapu expatriate for two years | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील दहा जण दोन वर्षांसाठी हद्दपार

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून दारू, मटका, जुगार यासारख्या अवैध धंद्यावर छापे घालून २१ आरोपींवर १९ गुन्हे दाखल केले. ...