मंद्रुपमध्ये एकाची आत्महत्या

By Admin | Updated: June 23, 2014 01:13 IST2014-06-23T01:13:10+5:302014-06-23T01:13:10+5:30

नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या

One of the suicides in Mandrup | मंद्रुपमध्ये एकाची आत्महत्या

मंद्रुपमध्ये एकाची आत्महत्या


मंद्रुप : नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजता मंद्रुप येथे घडली़ काशिनाथ भगवान शेंडगे (वय ५५) असे त्यांचे नाव आहे़
सोलापूर-विजापूर रस्त्यावरील बसवनगर येथील पेट्रोल पंपाजवळील शेतातील वस्तीवर वाशाला दोरीने गळफास घेऊन काशिनाथ शेंडगे यांनी आत्महत्या केली, अशी माहिती दत्तात्रय शेंडगे यांनी दिली़ अधिक तपास पोना राजशेखर कोळी करीत आहेत़ 

Web Title: One of the suicides in Mandrup