शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव सफाई कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव द्या

By admin | Updated: July 8, 2014 00:52 IST

उदय सामंत; सफाई कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न मिटविणार

पंढरपूर : पंढरपूरची लोकसंख्या व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता कायमस्वरूपी जादा सफाई कर्मचारी असणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून दिल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे नगरविकासमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.सोमवारी पंढरपूरच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. मेहतर समाजाच्या राहत्या घराचा महत्त्वाचा प्रश्न असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून द्यावा, यावर ठोस निर्णय घेतला जाणार आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना घरे देण्याबाबतही अभ्यास करून तसा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव, प्रांताधिकारी संजय तेली, नगरसेवक चंद्रकांत रणदिवे, नगरसेवक नामदेव भुईटे, विजय-प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष दीपक वाडदेकर, गुरू दोडिया, गोयल उपस्थित होते. ----------------------वाढीव अनुदानास प्रयत्नदरम्यान, आषाढी वारी काळात सुरू असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी करून वारकऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या दर्जाचीही त्यांनी पाहणी केली. आषाढी यात्रेसाठी अनुदान वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.