शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
3
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
4
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
5
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
6
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
7
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
8
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
9
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
10
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
11
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
12
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
14
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
15
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
17
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
18
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
19
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
20
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील हातभट्टी दारूवाला किसन राठोड स्थानबध्द

By appasaheb.dilip.patil | Updated: July 27, 2017 14:15 IST

सोलापूर दि २७ : हातभट्टी दारू विषयक गुन्हे करणारा सुप्रसिध्द हातभट्टी दारूवाला किसन नामदेव राठोड (वय ४६ रा़ मुळेगांव तांडा, सोलापूर) यास स्थानबध्द करण्यात आले आहे़ 

ठळक मुद्देग्रामीण पोलीसांची ही जिल्ह्यातील दुसरी कारवाई किसन राठोड याविरूध्द एकूण १३ गुन्हे दाखल


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : हातभट्टी दारू विषयक गुन्हे करणारा सुप्रसिध्द हातभट्टी दारूवाला किसन नामदेव राठोड (वय ४६ रा़ मुळेगांव तांडा, सोलापूर) यास झोपडपट्टी हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळु विषयक गुन्हेगार, अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती, विघातक कृत्यांना आळा घालणे याबाबत अधिनियम सन १९८१ अन्वये स्थानबध्द करण्यात आले आहे़ 
किसन राठोड याविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण तसेच सदर बझार पोलीस ठाण्यात एकूण १३ गुन्हे दाखल आहेत़ दगडफेक करणे, अवैध हातभट्टी दारू तयार करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत़ त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली़ ग्रामीण पोलीसांची ही जिल्ह्यातील दुसरी कारवाई आहे़ 
सदर कारवाई पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विजय कुंभार, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, रियाज शेख, मल्लिनाथ चडचणकर, विवेक सांजेकर, कैलास राऊत, स्वामीराव जाधव, विश्वजित हंचे यांनी पार पाडली़