शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

Good News; गो कोरोना....गो कोरोना...म्हणत पंढरपुरात लसीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:03 PM

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : पंढरपूर आरोग्य विभागाकडे प्रथम टप्प्यात १६१० कोरोना डोस उपलब्ध झाले आहे. शनिवारपासून रोज १०० व्यक्तींना कोरोनाचे लसीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गो... कोरोना गो... असे म्हणत पंढरपुरात कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आले आहे.

 उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे कोविड १९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, प्रांत अधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उप जिल्हा अधीक्षक अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, डॉ. प्रदीप केचे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. आबासाहेब गायकवाड, डॉ. दीपक धोत्रे, डॉ. आंनात पुरी,  परिचारिका प्रमुख रेखा ओंबासे, रेवती नाडगोडा, मंगल करचे,  सचिन कदम, सुधीर भातलवंडे, माजी आरोग्य सभापती विवेक परदेशी, नगरसेवक विक्रम शिरसट, कल्पना बिडकर, रजिया नदाफ, नितीन घाडगे उपस्थित होते.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांना कोविडची लस देण्यात आली. लसीकरण केंद्रात गर्दी होऊ नये. यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरी लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण केंद्रासमोर नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी गो कोरोना....गो कोरोना अशा घोषणा दिल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूर