शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

Republic Day; विद्यार्थ्यांमधून साकारली 26 जानेवारीची कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 12:24 IST

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील यशवंत शाळेचे नाविन्यता

ठळक मुद्देआज प्रजासत्ताक दिनी पंढरपूर तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहणशाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारले 26 जानेवारीची प्रतिकृतीभोसे येथील यशवंत शाळेचा उपक्रम

करकंब : 26 जानेवारी या प्रारजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भोसे (ता. पंढरपूर) येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालायात 191 विद्यार्थ्यांमधून 26 जानेवारी नावाची कलाकृती साकारली.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्याध्यापक भगवान मडके, उपमुख्याध्यापक उल्हास माने व पर्यवेक्षक के. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक अमोल डुबल यांच्या संकल्पनेतून  त्यांच्या सहकारी शिक्षकांनी 191 विद्यार्थ्याच्या माध्यमातून 26 जानेवारीची कलाकृती साकारली.  यामध्ये 26 साठी 31 विद्यार्थी तर 160 विद्यार्थ्यांमधून जानेवारी आकाराला आले, शिवाय डुबल यांनी तिरंगी टोप्यांचा वापर करुन तिरंगाचे वेगळे स्वरुप दिल्याने 26 जानेवारी नाव उदयास आल्याने शाळेत वेगळीकता दिसून येत होती. कार्यक्रमाला आरएसपी पथक प्रमुख कैलास कोकणी यांनी 78 मुला मुलींच्या सहभागातून आरएसपी पथकाने संचलन केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.-----------------------------मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून

अर्धवर्तुळाकार बैठक व्यवस्थायेथी शाळेचे मुख्याध्यापक मडके यांच्या संकल्पनेतून 26 जानेवारी कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सरळ रेषेत करण्याऐवजी अर्धवर्तुळाकार बैठक व्यवस्था करुन कार्यक्रमात आगळीकता निर्माण केल्याने कुतुहल निर्माण झाले होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरRepublic Dayप्रजासत्ताक दिन