शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सुपर बझार फोडणाऱ्यांना अटक

By admin | Updated: June 25, 2014 01:47 IST

सोलापूर : महापौर बंगल्यासमोरील लोकमंगल सुपर बझार फोडून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

सोलापूर : महापौर बंगल्यासमोरील लोकमंगल सुपर बझार फोडून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.हणमंतु लक्ष्मण केचनाळकर (रा. धाकटी ईरण्णावस्ती), सिद्राम उर्फ श्रीकांत सिद्धारूढ गंजी (रा. नीलमनगर, दासरी दवाखान्यासमोर सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २२ जून रोजी पहाटे चोरट्यांनी लोकमंगल सुपर बझारचे शटर उचकटून आतील कपाटातील सोन्याची तीन नाणी, मोबाईल हँडसेट, रोकड असा ४४ हजार २४५ रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संदीप गुरमे, हवालदार जाधव, नाईक मुन्ना शेख, गाडे, पो. कॉ. भीमदे . फुटाणे, शिर्के, फिरोज जमादार, सरतापे यांनी परिसरात सापळा लावून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध सुरू केला. सायबर सेलकडून चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती घेतली. स्टेशन चौकातील पान शॉपजवळ चोरीतील हँडसेट विक्रीसाठी दोन तरुण आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पकडले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यावर आरोपींनी चोरीतील हँडसेट, सोन्याची व चांदीची नाणी असा एकूण २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.