अक्कलकोट-वागदरी रोडवर अपघात; नगरसेवक अशपाक बळोरगी यांनी वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 10:45 PM2021-09-19T22:45:39+5:302021-09-19T22:46:02+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Accident on Akkalkot-Wagdari Road; Corporator Ashpak Balorgi saved the lives of the victims | अक्कलकोट-वागदरी रोडवर अपघात; नगरसेवक अशपाक बळोरगी यांनी वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण

अक्कलकोट-वागदरी रोडवर अपघात; नगरसेवक अशपाक बळोरगी यांनी वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण

googlenewsNext

अक्कलकोट: अक्कलकोट- वागदरी रोडवर मंगरुळे पेट्रोल पंपाजवळ एका मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता.

या अपघाताची माहिती कळताच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व नगरसेवक अशपाक बळोरगी यांनी  कुठलाही विलंब न करता आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन अपघातग्रस्त इसमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Accident on Akkalkot-Wagdari Road; Corporator Ashpak Balorgi saved the lives of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.