शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Video : गुदमरल्यासारखं वाटलं म्हणून महिलेने उघडला विमानाचा आपातकालीन दरवाजा आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 12:35 IST

विमानात घडणाऱ्या वेगवेगळ्या विचित्र किंवा गंभीर घटना आपण नेहमीच वाचत असतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

विमानात घडणाऱ्या वेगवेगळ्या विचित्र किंवा गंभीर घटना आपण नेहमीच वाचत असतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने विमानात असा काही कारमाना केला की, हसावं की रडावं हेच कळणार नाही. एका महिलेने विमानात Emergency Exit उघडलं. रिपोर्टनुसार, विमान बसल्यावर गुदमरल्यासारखं जाणवतं होतं. म्हणून तिने हवा येण्यासाठी चक्क विमानातील Emergency Exit उघडलं. सुदैवाने जेव्हा महिलेने Emergency Exit गेट उघडलं तेव्हा विमान रन-वेवर होतं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना चीनची आहे. महिला सोमवारी Xiamen Airlines ने Lanzhou जात होती. सीटवर बसल्यावर महिलेला गुदरमरल्यासारखं जावणत होतं. म्हणून तिने ताजी हवा घेण्यासाठी बोर्डिंग संपल्यावर लगेच विमानाचा आपातकालीन दरवाजा उघडला.

जेव्हा महिलेने हा दरवाजा उघडला तेव्हा आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांनी तिला असं न करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्या महिलेने कुणाचं काही ऐकलं नाही. थोडा गोंधळ झाल्यावर विमानातील कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. 'द सन' च्या रिपोर्टनुसार, पोलीस विमानात आले आणि महिलेला घेऊन गेले. महिलेच्या या कारनाम्यामुळे विमानाने १ तास उशीराने उड्डाण घेतलं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया