शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Video : तरूणीने सुपरमार्केटमध्ये केली 'गंदी बात', सीसीटीव्हीमध्ये कैद झाला कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 16:03 IST

हा विचित्रपणा करताना तिला कुणीच पाहिलं नाही, असं तिला वाटलं होतं. पण नंतर सीसीटीव्ही फुटेजमुळे तिचा भांडाफोड झाला.

अमेरिकेतील पेन्सिलवेनियामध्ये एक विचित्र आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. इथे एका सुपरमार्केटमध्ये तरूणी विक्रीसाठी बाजूला ठेवलेल्या बटाट्यांवर लघुशंका करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. जेव्हा हे प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा तरूणीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. ही घटना २४ जुलैला घडली होती. 

झालं असं की, तरूणीने सुपरमार्केटमध्ये ठेवलेल्या बटाट्यांवर लघुशंका केली आणि हळूच तेथून निघून गेली. त्यावेळी तिला कुणीच पाहिले नाही. पण नंतर सफाई कर्मचाऱ्याला आढळलं की, बटाट्यांवर कुणीतरी लघवी करून गेलंय. ही बाब त्याने लगेच स्टोर मॅनेजरला सांगितली.

(Image Credit : www.independent.co.uk)

नंतर मॅनेजरने सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि त्यांना आढळलं की, एका तरुणीने सुपरमार्केटमध्ये ठेवलेल्या बटाट्यांवर लघवी केली. मॅनेजरने पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली. अशात नंतर तरूणीने पोलीस स्टेशनमध्ये येऊन आत्मसमर्पण केलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी तरुणीचं नाव ग्रेस ब्राउन(२०) आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेवेळी तरूणी नशेत होती. त्यामुळे या तरूणीवर वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

तर सुपरमार्केटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या घटनेच्या खुलाशानंतर ते बटाटे स्टोरमधून हटवण्यात आले आहेत. सोबतच त्याजागी दुसरे बटाटे ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी