शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : ऑक्सिजन मास्क लावून ९५ वर्षांच्या आजींचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 15:08 IST

Viral Video : त्याचे धैर्य अविश्वसनीय आहे. आज आपल्या सर्वांना याची गरज आहे. आपण पॉझिटिव्ह आहोत मग कोरोना निगिटेव्ह.

देशभरात कोरोना माहामारीमुळे लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला.  रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढत असताना मृतदेहांसाठी स्मशानभूमीत रांगाल लागल्या आहेत. तथापि, कोरोना ग्रस्त व्यक्तीवर कोणत्याना कोणत्या मार्गाने उपचार केले जात आहेत. कोरोना टाळण्यासाठी आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या मनानं बलवान आहात हे सर्वात महत्वाचे आहे, कारण आपले स्वतःचे धैर्य कोरोनाला हरवू शकते, जर आपण मनापासून कमकुवत झालात तर आजारापासून कोणीही आपल्याला बरे करू शकत नाही.

अशा परिस्थितीत काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कोरोना ग्रस्त रूग्ण आणि डॉक्टर कोरोनाविरूद्ध लढण्याचे धाडस करीत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर कोरोना पीडित असलेल्या 95 वर्षीय वृद्ध महिलेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या दवाखान्याच्या पलंगावर तोंडावर ऑक्सिजन मास्क घालून नाचत आहेत.कोरोनामुळे एका व्यक्तीचा २ वेळा मृत्यू; तिरडीवर ठेवताच श्वास घेऊ लागला, मग त्याच एम्ब्यूलेंसनं रुग्णालय गाठलं

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, त्याचे धैर्य अविश्वसनीय आहे. आज आपल्या सर्वांना याची गरज आहे. आपण पॉझिटिव्ह आहोत मग कोरोना निगिटेव्ह.

१० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ

व्हिडिओमध्ये, आपण पाहु शकता की आजी रुग्णालयाच्या पलंगावर बसल्या आहे आणि त्यांच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क आहे. गरब्याचे गाणे वाजताना दिसून येत आहे. कोरोनाचं सगळं दुःख विसरून या आजी गरब्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही नाचायला करण्यास सुरूवात करेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या