Twitter India Trends 2019 : What was most popular on twitter this year? | Shocking! २०१९ मध्ये बॉलिवूडच्या नाही तर 'या' सिनेमाच्या पोस्टरने गाजवलं ट्विटर...#FlasBack2019
Shocking! २०१९ मध्ये बॉलिवूडच्या नाही तर 'या' सिनेमाच्या पोस्टरने गाजवलं ट्विटर...#FlasBack2019

पाहता पाहता २०१९ हे वर्ष संपायला आलं. वर्षभर वेगवेगळ्या घटनांनी हे वर्ष सुद्धा गाजलं. लोकांच्या जीवनात काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी घडल्या असतील. अशात लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग असलेल्या सोशल मीडियात सर्वात जास्त कशाची चर्चा राहिली हे बघणंही गरजेचं आहे. ट्विटर इंडियाने भारतात २०१९ मध्ये सर्वात जास्त चर्चा कशाची झाली याची यादीच जाहीर केली आहे. चला जाणून घेऊन २०१९ मध्ये ट्विटरवर कशाचा राहीला बोलबाला..

 याची सुरूवात मनोरंजनाने करता येईल. मनोरंजनातील सर्वात जास्त रिट्वीट केलं गेलेलं ट्विट हे विजय थालपती याच्या 'बिगील' या तमिळ सिनेमाचं आहे.   

त्यानंतर आपण बघुया की, २०१९ या वर्षात ट्विटरवर सर्वात जास्त हॅशटॅग कोणत्या विषयांसाठी वापरण्यात आलेत. तर यावर्षातील टॉप १० हॅशटॅग ट्विटरने दिले आहेत. 

आता येऊ त्या मुद्द्याकडे ज्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल. तो म्हणजे २०१९ मध्ये मनोरंजन विश्वातील कोणत्या महिलांची भारतात सर्वात जास्त चर्चा झाली.

तसेच मनोरंजन विश्वातील कोणत्या कलाकारांचे सोशल मीडिया हॅंडलर सर्वात जास्त चर्चेत राहिलेत.

तसेच भारतातील एक लोकांचा आवडीचा विषय म्हणजे खेळ. खेळाच्या क्षेत्रातील कोणत्या महिलांची २०१९ मध्ये सर्वात जास्त चर्चा झाली याचीही यादी समोर आली आहे.

तर कोणते पुरूष खेळाडू सर्वात जास्त चर्चेत राहिले.

आता सर्वात शेवटी देशात ज्यावर सर्वात जास्त चर्चा होते असा विषय म्हणजे राजकारण. तर २०१९ मध्ये ट्विटरवर राजकारणातील कोणत्या महिलांची सर्वात जास्त चर्चा झाली हे पाहू.

राजकारणातील पुरूष कोणते सर्वात जास्त चर्चेत होते.

२०१९ हे वर्ष वरील लोकांनी वेगवेगळ्या विषयांनी गाजवलं. आता २०२० मध्ये कोण चर्चेत राहणार हे बघण उत्सुकतेचं ठरणार आहे.  


English summary :
Twitter has released the list of the most searched people in India year 2019. Check out the list. For more news in Marathi follow Lokmat.com.


Web Title: Twitter India Trends 2019 : What was most popular on twitter this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.