शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

Video : जोरात सू-सू आल्याने हायवेवरच केलं विमान लॅन्ड, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 16:13 IST

हायवेवर गाडी चालवत असताना जर कुणाला टॉयलेटला किंवा बाथरुमला जायचं झालं तर लोक गाडी साइडला घेऊन हलके होतात. हा नजारा देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात तुम्हाला बघायला मिळाला असेल.

हायवेवर गाडी चालवत असताना जर कुणाला टॉयलेटला किंवा बाथरुमला जायचं झालं तर लोक गाडी साइडला घेऊन हलके होतात. हा नजारा देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात तुम्हाला बघायला मिळाला असेल. कारण पुरुषांना जेव्हा सू-सू लागते तेव्हा ते कोणत्याही ठिकाणाला ते वॉशरुममध्ये रुपांतरित करतात. पण अमेरिकेतील एका व्यक्तीने भारतीयांनाही फेल केलं आहे. या व्यक्तीने त्याचं छोटं विमानाचं लॅंडिंग केलं, नंतर झुडपात गेला आणि सू-सू करु लागला. हायवेवरुन जाणाऱ्यां लोकांनी त्याचे व्हिडीओ काढले. जे सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेच्या दक्षिणेतील अलबामा राज्यातील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती हायवे विमान उभं करुन लघवीला गेलाय. आणि हायवेवरुन जात असलेल्या लोकांनी त्याच्या या कारनाम्याला कॅमेरात कैद केलं. 

असेही सांगितले जात आहे की, हायवेवर लघवी करणारा व्यक्ती एक विद्यार्थी आहे. तो त्याचा इन्स्ट्रक्टर जिम विलियम्ससोबत Cessna कंपनीचं छोटं विमान उडवत होता. अचानक विमानाचं इंजिन बिघडलं आणि त्यांनी काळजीपूर्वक हे विमान हायवेवर उतरवलं. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला लघवी आली. त्यामुळे तो विमानातून उतरुन बाजूला असलेल्या झुडपात गेला.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेairplaneविमानViral Photosव्हायरल फोटोज्