शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! प्रसिद्ध हॉटेलच्या किचनमध्येच कर्मचाऱ्याने केली आंघोळ, व्हिडीओ व्हायरल झाला भौ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 12:48 IST

या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी किचनच्या मोठ्या सिंकमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. सिंकमध्ये बसलेला हा कर्मचारी हसतानाही दिसत आहे.

सोशल मीडियात नेहमीच वेगवेगळ्या हॉटेल्समधील विचित्र कारनाम्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंच्या माध्यमातून हॉटेलमधील भोंगळ कारभार बाहेर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या एका मोठ्यामधील किचनमध्ये कर्मचारी चक्क आंघोळ करताना दिसत आहेत.

livemint.com ने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ वेंडी या प्रसिद्ध हॉटेलमधील आहे. हा व्हिडिओ पहिल्यांदा फेसबुकवर कॉर्नर सॉमरफिल्ड नावाचया युजरने शेअर केला. त्याने लिहिले की, "मी सर्वांना सांगणार आहे की ग्रीनव्हिले वेंडी या हॉटेलमध्ये जाऊ नका”. हा व्हिडिओ सगळ्यात आधी टिकटॉकवर व्हायरल झाला होता. नंतर फेसबुकवर शेअर करण्यात आला.

या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी किचनच्या मोठ्या सिंकमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. सिंकमध्ये बसलेला हा कर्मचारी हसतानाही दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी रेस्टॉरंटच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांनी जोरदार टीका केली आहे.

फेसबुकवर आतापर्यंत २ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. तर, 2 हजारहून अधिक लोकांनी शेअर केला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अमेरिकेच्या फ्लोरिडामधील वेंडी हॉटेलमध्ये अशीच एक घटना घडली होती, त्यामुळं आता या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का, हे पाहावे लागणार आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAmericaअमेरिका