शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

'छुओ ना छुओ ना...' म्हणणाऱ्या रानू मंडलवरील मीम्स पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 13:24 IST

काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक बॉलिवूड स्टार आहे. रेल्वे स्टेशनवरून रानू थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये पोहोचली आणि तिने एक नाही तर तीन गाणी रेकॉर्ड केली आहेत.

काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक बॉलिवूड स्टार आहे. रेल्वे स्टेशनवरून रानू थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये पोहोचली आणि तिने एक नाही तर तीन गाणी रेकॉर्ड केली आहेत. 'तेरी मेरी कहानी' या गाण्याने रानूने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सध्या रानूचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका फॅनवर प्रचंड चिडलेली दिसते. कारण त्या फॅनने तिला हात लावून सेल्फी काढण्यासाठी विनंती केली होती. पण फॅनच्या या वागण्यामुळे ती प्रचंड चिडली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होता. रानू मंडलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर नेटकरी रिअॅक्शन्स देत आहेत. तसेच रानूला ते आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देत आहेत. 

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये रानू मंडलचं वागणं पाहून प्रत्येकजण हैराण असून त्याबाबत आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. रानू मंडल सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेली होती. यादरम्यान, एका फॅनने तिच्या खांद्याला हात लावून तिला सेल्फीसाठी विनंती केली. यावर रानू प्रचंड रागावली आणि तिने सांगितले की, 'हे बघा मला हात लावू नका, हे काय आहे?' या प्रकरणावरून नेटकऱ्यांनी रानूला धारेवर धरलं असून त्यावरून मीम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत. 

दरम्यान, रानू मंडल आपल्या एका व्हिडीओमुळे एका रात्रीत सुपरस्टार झाली होती. तिचा हा व्हिडीओ कोलकत्ताच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवरील होता. ज्यामध्ये ती लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा है…' हे गाणं ऐकत आहे. एवडचं नाहीतर त्या एका व्हिडीओमुळे रानूला हिमेश रेशमियाने मोठा ब्रेक दिला. खास गोष्टी म्हणजे रानू मंडलने हिमेश रेशमियासोबत एक नाहीतर तब्बल तीन गाणी गायली आहेत. 

पाहूयात रानू मंडलच्या वागण्यावरून व्हायरल होणारे मीम्स : 

















टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलRanu Mandalराणू मंडलmemesमिम्स