शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

BRT बस खराब झाली अन् पाकिस्तानचे लोक धक्का मारायला गेले; भारतीयांनी उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 20:09 IST

Viral Video in Marathi : बसला धक्का मारण्याच्या कारणावरून पाकिस्तानी पब्लिकला ट्रेल केलं जात आहे. 

पाकिस्थानातील पेशावरमध्ये एक बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली.  तुमचा विश्वास बसणार नाही पण त्यानंतर पाकिस्तानची पब्लिक धक्का मारायला पोहोचली आहे. हा घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेहमीप्रमाणे भारतीय सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाले आहे.  बसला धक्का मारण्याच्या कारणावरून पाकिस्तानी पब्लिकला ट्रेल केलं जात आहे. 

दर्जेदार बस उत्तम आणि उच्च राहणीमानाचे प्रतिक आहे. भष्ट्राचाराचे विवाद आणि अन्य दुर्घटनामध्ये पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ही बस सुरू आहे. पाकिस्तानच्या रस्त्यावर ही बस खराब झाल्यानंतर लोक या बसला धक्का देण्यासाठी गर्दी करू लागले. ही घटना शुक्रवारी अब्दारा स्थानकाजवळ घडली.  या घटनेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे.  वाह, नशीब चमकलं! रुग्णालयात कुत्र्याला नोकरीवर ठेवलं; अन् आता करतोय 'हे' काम

या आधीही पाकिस्थाना मेट्रोचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  २७ किलोमीटरच्या या ऑरेंज लाईनमध्ये जवळपास २६ स्टेशन येतात. आता पाकिस्तानातील लोक सहज लांबचा प्रवास करू शकतात. बसने ज्या ठिकाणी  पोहोचण्यासाठी तासनतास घालवावे लागतात. त्या ठिकाणी मेट्रोने अत्यंत कमी वेळात पोहोचता येऊ शकतं. सोशल मीडियावर यादरम्यान अनेक व्हिडीओज व्हायरल झाले होते. त्यात लोक प्रवासाचा आनंद घेताना दिसून आले. दनयाल गिलानी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाग होता.  त्यांनी कॅप्शनमध्ये  लिहिले होते. की, पाकिस्तानची जनता प्रवासाचा आनंद घेत आहे.  बाबो! 'या' राजकुमारीचे बॉडीगार्डशी प्रेमसंबंध; अन् तोंड बंद ठेवायला दिले तब्बल १२ कोटी

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPakistanपाकिस्तानJara hatkeजरा हटके