शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 15 सेकंदात शोधा फोटोतील 444 हा नंबर, तीक्ष्ण डोळे असतील तरच मिळेल यश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:29 IST

Optical Illusion Test: ऑप्टिकल इल्यूनज फोटोंच्या माध्यमातून मेंदुची चांगली कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Optical Illusion Test:  सोशल मीडियावर गेम्सचे वेगवेगळे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. असे फोटो शेअर करून लोक दुसऱ्यांना चॅलेंज देत असतात. यातीलच काही फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. म्हणजे हे फोटो जसे दिसतात तसे नसतात. ते डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. महत्वाची बाब म्हणजे असे गेम्स खेळून तुम्ही मेंदू फ्रेश करू शकता. ऑप्टिकल इल्यूनज फोटोंच्या माध्यमातून मेंदुची चांगली कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे दिसायला सामान्यच असतात. पण या फोटोंमध्ये काही गोष्टी लपवलेल्या असतात. या गोष्टी डोळ्यांना सहजपणे दिसत नाहीत. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला सगळीकडे 44G दिसत आहे. पण याच 44G च्या गर्दीत तुम्हाला 444 हा नंबर शोधायचा आहे. हा नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांना भ्रमित करण्याचं काम करतात. हे फोटो पाहिल्यावर असं वाटतं की, ते सामान्य आहेत. पण असं अजिबात नसतं. हे फोटो असे डिझाइन केले जातात की, त्यातील गोष्टी शोधणं अवघड असतं.

जर तुम्हाला कुणाची आयक्यू लेव्हल चेक करायची असेल तर त्यासाठी देखील हे फोटो परफेक्ट असतात. वर दिलेल्या फोटोत तुम्ही जर 444 नंबर शोधू शकले नसाल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण खालच्या फोटोत तुम्ही 444 हा नंबर सर्कल केलेला बघू शकता.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहिले की, जास्तीत जास्त लोक कन्फ्यूज होतात. पण यानं मेंदुची चांगली कसरत होते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके