शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! उपाशी बिबट्या जेवणाची वाट बघत दगडात लपून बसलाय, 13 सेकंदात शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:32 IST

Optical Illusion : सध्या राज्यात गावोगावी बिबटे फिरत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात या फोटोतील बिबट्या आपण शोधू शकता का हे एकदा नक्की ट्राय करा.

Optical Illusion Find A Hidden Leopard: ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधणं आता काही नवीन राहिलेलं नाही. रोज शेकडो फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. जे बघून लोक त्यातील गोष्टी शोधतात. काहींना यश मिळतं तर काहींना नाही. पण यात एक वेगळीच मजा येते. टाइमपास तर चांगला होतोच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचा व्यायामही होतो. असाच एक जुना पण फारच इंटरेस्टींग असा ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक बिबट्या शोधायचा आहे. सध्या राज्यात गावोगावी बिबटे फिरत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात या फोटोतील बिबट्या आपण शोधू शकता का हे एकदा नक्की ट्राय करा.

तसा हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो काही नवीन नाही. हा फोटो भारतीय वाइल्ड लाइफ फोटोग्राफर हिरा पंजाबीने काही वर्षांआधी काढला होतो. त्यांनी हा फोटो काढणं त्यांच्या आतापर्यंत सर्वात भारी अनुभवांपैकी एक असल्याचं सांगितलं आहे. आपण फोटोत बर्फाने झाकलेला एक डोंगर बघू शकता. इथे एक शिकारीही आहे. जो बर्फाळ डोंगरात आपल्या शिकारची वाट बघत आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की, तुम्हाला यातील बिबट्या 13 सेकंदात शोधायचा आहे. स्नो लेपर्ड हा फारच हुशार असतो, आपल्या शिकारीला दिसू नये म्हणून तो बर्फात लपतो.

या फोटोत तसं बिबट्याला शोधणं फारच अवघड काम आहे. पण तो शोधण्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल आणि त्यातील बिबट्या शोधावा लागेल. तो डोंगराच्या आसपास लपला आहे, त्यामुळे तो पकटन दिसत नाही. पण ज्यांनी नजर तीक्ष्ण आहे ते नक्कीच यातील बिबट्याला शोधू शकतात.

आपल्याला जर १३ सेकंदात यातील बिबट्या दिसला असेल तर खरंच आपले डोळे खूपच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. तो कुठे लपून बसलाय हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. तुम्हाला जर खूप प्रयत्न करूनही यातील बिबट्या दिसला नसेल तर खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.

वरच्या फोटोत बिबट्या कुठे लपलाय हे सर्कल करून दाखवलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Challenge: Find the hidden leopard in 13 seconds!

Web Summary : An optical illusion challenges viewers to find a leopard hidden in a snowy mountain landscape within 13 seconds. The camouflaged snow leopard blends expertly with its surroundings, demanding sharp eyes and focus to spot it. The photographer shares this as a unique experience.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके