Maharashtra Election Memes : People's funny reactions on Shiv Sena Maharashtra government formation | 'तुमसे ना हो पाएगा', नेटिझन्सकडून मीम्सद्वारे सेनेची खिल्ली!
'तुमसे ना हो पाएगा', नेटिझन्सकडून मीम्सद्वारे सेनेची खिल्ली!

सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून चांगला गोंधळ बघायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेचा बहुमत सिद्ध करण्याचा कालावधी संपला. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या मदतीने सेनेचा भगवा मंत्रालयावर फडकवणार असं वाटत असतानाच सेनेला वेळेत बहुमत सिद्ध करता न आल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला. यावरूनच सोशल मीडियातून त्यांच्यावर मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत. 

Web Title: Maharashtra Election Memes : People's funny reactions on Shiv Sena Maharashtra government formation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.