शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चुलीवर चपात्या करताना दिसला 'स्पायडरमॅन', लोक म्हणाले - जगाला वाचवून पोट नाही भरत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 15:50 IST

Funny Video : स्पायडरमॅनचा हा व्हिडीओ पाहून लोक पोटधरून हसत आहेत.व्हिडीओत एक व्यक्ती स्पायडरमॅनचे कपडे घालून चपात्या करताना दिसत आहे.

Funny Video : स्पायडरमॅन सिनेमात अनेकांचे जीव वाचवतो आणि दृष्ट लोकांचा नाश करतो. जे हवं ते काही क्षणात मिळवू शकतो. पण हाच 'स्पायडरमॅन' चपात्या करताना दिसला आहे. भारतातील एका गावात तो चपात्या करताना दिसला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्पायडरमॅनचा हा व्हिडीओ पाहून लोक पोटधरून हसत आहेत. व्हिडीओत एक व्यक्ती स्पायडरमॅनचे कपडे घालून चपात्या करताना दिसत आहे.

यूट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नक्कीच हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. व्हिडीओत एक व्यक्ती स्पायडरमॅनच्या कपड्यांमध्ये एका घराच्या टेरेसवर चक्क चुलीवर चपात्या करताना दिसत आहे. 

या व्यक्तीने डोक्यापासून पायापर्यंत स्वत:ला स्पायडरमॅनच्या कपड्यांनी झाकून घेतलं आहे आणि चुलीवर चपात्या शेकत आहे. नक्कीच असा व्हिडीओ याआधी तुम्ही कधी पाहिला नसेल. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. पण लोक मात्र लोटपोट होऊन हसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनलाही एक मजेदार लिहिलं आहे की, “दुनिया को बचाने से पेट नहीं भरता.”

या व्हिडीओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांना यावर मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, "अरे हे काय बघतोय मी". तर दुसऱ्याने लिहिलं की, 'हा स्पायडरमॅनचा खरा स्ट्रगल आहे. तिसऱ्याने लिहिलं की, 'स्पायडरमॅनचं खरं आयुष्य असं आहे'.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल