पत्नी धुवत होती कपडे...वॉशिंग मशीन पाहून बाळाचा पिता झाला सुन्न, पण यात आहे एक ट्विस्ट....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 11:52 IST2019-12-14T11:44:27+5:302019-12-14T11:52:29+5:30

हा फोटो पाहून बाळाच्या वडिलाचं डोकं बधीर झालं होतं, तुमचंही झालं का?

Dad has fright wife washes a t-shirt baby face on viral photo | पत्नी धुवत होती कपडे...वॉशिंग मशीन पाहून बाळाचा पिता झाला सुन्न, पण यात आहे एक ट्विस्ट....

पत्नी धुवत होती कपडे...वॉशिंग मशीन पाहून बाळाचा पिता झाला सुन्न, पण यात आहे एक ट्विस्ट....

एका व्यक्तीने त्याच्या बाळाचा चेहरा टी-शर्टवर प्रिंट केला होता. हे टी-शर्ट तो नेहमी घालायचा. पण एक दिवस पत्नी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवत होती, अशात या व्यक्तीचं लक्ष वॉशिंग मशीनवर गेलं आणि त्याला दिसलं की, वॉशिंग मशीनमध्ये बाळ आहे. झालं त्याचा जीव टांगणीला लागला. पण जेव्हा त्याला कळालं की, मशीनमध्ये बाळ नाही टी-शर्ट आहे तेव्हा त्याने हा फोटो imgur वर शेअर केला. तोही सूचना देत.

Please, if you are ever washing your favorite shirt with a picture of your child on it, just put a warning note on the washer or something..


Web Title: Dad has fright wife washes a t-shirt baby face on viral photo