शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमातल्या स्टंट सीनप्रमाणे उडतेय ही गाडी, व्हिडिओ पाहुन तुमचा होईल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 20:13 IST

हवेत उडणारी गाडी तुम्ही फक्त चित्रपटात पाहिली असेल पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये गाडी प्रत्यक्षात हवेत उडतेय. हा रिअल लाईफ व्हिडिओ पाहताना तुमच्याही अंगावर शहारे आल्यावाचून राहणार नाहीत.

हिंदी सिनेमातील रिल लाईफ मधले स्टंट रिअल लाईफमध्ये घडले तर? तुमच्या पायाखालची जमिनच सरकेल ना? हवेत उडणारी गाडी तुम्ही फक्त चित्रपटात पाहिली असेल पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये गाडी प्रत्यक्षात हवेत उडतेय. हा रिअल लाईफ व्हिडिओ पाहताना तुमच्याही अंगावर शहारे आल्यावाचून राहणार नाहीत.



कॅलिफोर्नियातील युबा शहरातील ही घटना आहे. हायवेवरून एक कार जात होती. तितक्यात तिच्यासमोर दुसरी कार वरून उडत आली आणि धाडकन कोसळली. हा व्हिडिओ पाहुन तुमचे हातपाय थरथरायला लागतील. मग विचार करा ज्या गाडीसमोर ती गाडी उडाली त्या गाडीतील ड्रायव्हर आणि प्रवाशांच काय झालं असेल...

या गाडीला वरून उडताना आणि नंतर आदळताना पाहुन व्हिडिओत एका महिलेचा जोरदार आवाज येतो. हि महिला ज्या गाडीसमोर ही कार पडते त्या गाडीतच बसली आहे. त्यांनीच हा व्हिडिओ काढला आहे. ही क्लिप प्रेस लाईफ या व्हिडिओ चॅनलने शेअर केली आहे. या व्हिडिओखाली कॅप्शन लिहिलं आहे की धुराच्या लोटात ही गाडी वरून आली आणि हायवेवर मधोमध आदळली. दरम्यान हा हिट अँड रनचा मामला असून या गडबडीतच हा अपघात झाला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल