शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मास्क लावायला सांगितला म्हणून तरूणींनी गाडीतच घातला धिंगाणा, ड्रायव्हरला शिव्याही दिल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 15:58 IST

एक महिला तर सर्वातआधी ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर जोरात खोकली. त्यानंतर ड्रायव्हरला त्यांनी घाणेरड्या शिव्याही दिल्या. इतर दोघांनी त्यांचेही मास्क काढले.

सॅन फ्रोन्सिस्कोमध्ये एका कॅब ड्रायव्हरने तरूणींना मास्क लावण्यास सांगितले तर त्यांनी त्याच्यासोबत गैरव्यवहार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका महिला तिच्या दोन मैत्रीणींसोबत कॅबमध्ये बसली. यानंतर कॅब ड्रायव्हरने त्यांना मास्क लावण्याची विनंती केली. तर त्यांना राग आला आणि त्यांनी ड्रायव्हरसोबत गैरवर्तन केलं. 

एक महिला तर सर्वातआधी ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर जोरात खोकली. त्यानंतर ड्रायव्हरला त्यांनी घाणेरड्या शिव्याही दिल्या. इतर दोघांनी त्यांचेही मास्क काढले. तर त्यांनी ड्रायव्हरचा मास्कही काढला. इतकेच नाही तर त्यातील एका महिलेने सांगितले की, ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. असं म्हणून तिने ड्रायव्हरची खिल्ली उडवली. ही संपूर्ण घटना गाडीतील कॅमेरात कैद झाली.

हा व्हिडीओ एबीसी७ ची रिपोर्टर डायोन लिमने तिच्या इन्स्टाग्रामव शेअर केला आहे. तिन्ही महिलांनी कॅब ड्रायव्हर खूप त्रास दिला. एकीने तर ड्रायव्हरचा फोनही घेतला होता. अखेर काही वेळाने तिघीही कॅबमधून उतरल्या. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी सांगितले की, ते या घटनेची चौकशी करत आहे. लवकरच तिन्ही महिलांविरोधात कारवाई केली जाईल.  

टॅग्स :AmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी