शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंची मदत दुसऱ्याच्या खिशात हात घालून, निलेश राणेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 18:03 IST

सावंतवाडी : आदित्य ठाकरे हा बोगस माणूस आहे. ठाकरे कुटुंबियांनी कधीही स्वत:च्या खिशात हात घातलेला नाही. ते नेहमी दुसऱ्याच्या ...

ठळक मुद्देठाकरेंची मदत दुसऱ्याच्या खिशात हात घालून, निलेश राणेंची टीका आदित्यांचे जमिनीवर बसणे दिखावा

सावंतवाडी : आदित्य ठाकरे हा बोगस माणूस आहे. ठाकरे कुटुंबियांनी कधीही स्वत:च्या खिशात हात घातलेला नाही. ते नेहमी दुसऱ्याच्या खिशात हात घालतात. जमिनीवर बसल्याने समस्या सुटत नाही, करून घेण्याची धमक पाहिजे, पूरपरिस्थिती उलटून पंधरा दिवस झाल्यानंतर ठाकरे यांचा दौरा म्हणजे दिखावा आहे. मंत्री, खासदार यांनी या दिखावामध्ये पूरग्रस्तांना काय दिले? असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.सावंतवाडी येथे संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष संजू परब यांना शुभेच्छाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी सभापती प्रमोद सावंत, रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, उपसभापती संदीप नेमळेकर, राजू बेग, गुरुनाथ पेडणेकर, गुरुनाथ सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी संजू परब यांना शुभेच्छा देत परब हे आपल्या कुटुंबातील एक सदस्य असल्याचे सांगितले. त्यामुळे गेली चार वर्ष कोणताही विकास करू शकले नसले पालकमंत्री आपल्या विरोधकांना भेटून सहानुभूती मिळवत आहेत. असा आरोप निलेश राणे यानी केला. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर शायनिंग करतात. त्याला नेता नव्हे तर दिखावा म्हणावे.ते म्हणाले, केवळ दौरा करणे हे सत्ताधारी पक्षाचे काम नाही. आदीत्य ठाकरे मांडी घालून खाली बसले म्हणजे मदत दिली असे होत नाही. अशा शब्दात दौऱ्याची त्यांनी खिल्ली उडवली. आदित्य ठाकरे यांना ग्रामपंचायत काय असते ते तरी माहित आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्गAditya Thackreyआदित्य ठाकरे