शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदूर्ग जिल्ह्यातरी सभापती-उपसभापतीपदाच्या निवडी उत्साहात

By admin | Updated: September 15, 2014 00:01 IST

राजकीय घडामोडींना वेग आला होता.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातरी सभापती-उपसभापतीपदाच्या निवडी उत्साहात पार पडल्या. यावेळी राजकीय घडामोडींना वेग आला होता. काहींची नाराजी तर काही ठिकाणी बाचाबाची व चिठ्टीने या निवडी पूर्ण करण्यात आल्या.सभापतीपदी मनोज सारंग;उपसभापती स्मिता राणे देवगड पंचायत समिती : भाजपच्या घारे, बांबुळकर पराभूतसभापतीपदी सीमा परुळेकरमालवण पंचायत समिती : उपसभापतीपदी देवानंद चिंदरकरकुडाळात प्रतिभा घावनळकर बिनविरोधपंचायत समिती सभापती निवड : उपसभापतीपदी रामचंद्र सावंतनाराज राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची अनुपस्थितीकाँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली, असे म्हणून या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे सभापती उपसभापती बसले. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य अतुल बंगे व तन्वी पवार यांनी अनुपस्थिती दर्शविली. त्यामुळे हे दोन सदस्य नाराज आहेत काय? अशी चर्चा होती. सुचिता वजराठकर वेंगुर्लेच्या सभापतीपदी; चिठ्ठीव्दारे निकालपंचायत समिती : उपसभापती स्वप्निल चमणकरदोन्ही गटात शाब्दीक बाचाबाचीदोन्ही गटांना सभापती, उपसभापती पदाची खात्री असल्याने व मतांची टाय झाल्याने यामध्ये दोन्ही गटांना चिठ्ठ्यातून आलेल्या निवडीत पद मिळालेले हे पद कोणी एका सदस्याच्या चुकीमुळे मिळाले. या रागाचे पर्यावसन वेंगुर्ले पंचायत समितीच्या समोर दोन्ही गटातील शाब्दिक चकमकीत झाले. उपसभापती पदाचे उमेदवार समाधान बांदवलकर व सभापतीपदाची चित्रा कनयाळकर या दोन्ही पराभूत उमेदवारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटविले. सावंतवाडीत चिठ्ठीवर राष्ट्रीय काँग्रेसची बाजीउपसभापती महेश सारंग : पंचायत समिती सभापतीपदी प्रमोद सावंत विराजमाननियतीनेही केसरकरांना नाकारले : सतीश सावंतकाँॅग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी काँॅग्रेसच्या विजयानंतर नियतीनेही दीपक केसरकर यांना नाकारले, अशी प्रतिक्रिया दिली. आमदारकीच्या निवडणुकीत केसरकरांना जनता त्यांची जागा दाखवेल, असेही सांगत कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामाचे फळ मिळाल्याचे सांगितले.वैभववाडीत महिला राजसभापतीपदी वैशाली रावराणे : उपसभापती शोभा पांचाळ नियतीनेही केसरकरांना नाकारले : सतीश सावंतकाँॅग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी काँॅग्रेसच्या विजयानंतर नियतीनेही दीपक केसरकर यांना नाकारले, अशी प्रतिक्रिया दिली. आमदारकीच्या निवडणुकीत केसरकरांना जनता त्यांची जागा दाखवेल, असेही सांगत कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामाचे फळ मिळाल्याचे सांगितले.